Menu Close

मदुराई (तमिळनाडू) येथे मतदानाच्या वेळी महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितल्याने भाजपच्या ‘बूथ एजंट’ला अटक

तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या हिंदुद्वेषातूनच ही कारवाई करण्यात आली, हे  स्पष्टपणे दिसून येते !

मदुराई (तमिळनाडू) – येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका मतदान केंद्रावर भाजपचे केंद्र (बूथ) ‘एजंट’ गिरिराजन् यांनी मुसलमान महिला मतदाराला हिजाब काढण्यास सांगितले.

यावरून पोलिसांनी गिरिराजन यांना अटक केली. या घटनेवरून द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् यांनी भाजपवर धार्मिक सोहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *