Menu Close

बागलकोट (कर्नाटक) येथे टिपू सुलतान याच्याविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यावरून धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदु तरुण घायाळ

  • कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशा प्रकारची प्राणघातक आक्रमणे करण्याचे धर्मांधांना धाडस होतेच कसे ? सरकारने अशांवर वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • कर्नाटकमध्ये सातत्याने हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ म्हणणार्‍यांची तोंड का बंद आहेत ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकाश याची भेट घेतली

बागलकोट (कर्नाटक) – येथे टिपू सुलतान याच्याविषयीच्या सामाजिक माध्यमांतील एका पोस्टवर स्वतःचे विचार प्रसारित केल्यावरून प्रकाश लोणारे या तरुणावर १५ ते ५० धर्मांधांनी धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने प्रकाश याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक आमदार वीरन्ना चरन्तिमथा आणि श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकाश याची भेट घेतली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *