Menu Close

कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठांचे हत्यासत्र चालूच…! जाणून घ्या कुणाकुणाची हत्या झाली !

हत्या झालेले कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ

१. सुखानंद शेट्टी, (वय ३२ वर्षे), भाजपचे नेते, मंगळुरू, जि. दक्षिण कन्नड. (डिसेंबर २००६)
२. सी.एन्. श्रीनिवास, बेंगळुरू (मार्च २०१४) (यांची धर्मपत्नी भाजपमध्ये होत्या.)
३. लक्ष्मण (वय ३७ वर्षे), कार्यकर्ते, श्रीराम सेना, इजेरी, ता. जेवर्गी, जिल्हा शिवमोग्गा. (सप्टेंबर २०१४)
४. कोरेप्पा कोटरप्पा जावरू (वय ३२ वर्षे), कार्यकर्ते, श्रीराम सेना, हळ्ळीकेरी, धारवाड. (ऑक्टोबर २०१४)
५. विश्वनाथ शेट्टी (वय ३८ वर्षे), संघ स्वयंसेवक, शिवमोग्गा. (फेब्रुवारी २०१५)
६. वामन पुजारी, हिंदुत्वनिष्ठ, मूडबिद्रे, जिल्हा दक्षिण कन्नड. (सप्टेंबर २०१५)
७. प्रशांत पुजारी, कार्यकर्ते, बजरंग दल, मूडबिद्रे, जिल्हा दक्षिण कन्नड. (सप्टेंबर २०१५)
८. डी.एस. कुटप्पा, विश्व हिंदु परिषद, मडिकेरी, जिल्हा कोडगू. (नोव्हेंबर २०१५)
९. राजू कोट्ट्यान, उल्लाळ, जिल्हा दक्षिण कन्नड. (एप्रिल २०१६)
१०. अश्वत्थ, नेते, भाजप, अत्तीबेले, जिल्हा बेंगळुरू. (मे २०१६)
११. योगेश गौडा, धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते, धारवाड. (जून २०१६)
१२. प्रवीण पुजारी, संघ स्वयंसेवक, मडिकेरी, जिल्हा कोडगू. (ऑगस्ट २०१६)
१३. रुद्रेश, संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते, बेंगळुरू. (ऑक्टोबर २०१६)
१४. कार्तिक राज,  कोणाजे, जिल्हा दक्षिण कन्नड. (ऑक्टोबर २०१६)
१५. रवि मगळी, नेते, भाजप युवा मोर्चा, पेरियापट्टणा, जिल्हा म्हैसुरू. (नोव्हेंबर २०१६)
१६. सुनील डोंगरे, कार्यकर्ते, भाजप, औरद, जिल्हा बीदर. (नोव्हेंबर २०१६)
१७. श्रीनिवास प्रसाद (वासू), हिंदुत्वनिष्ठ, बोम्मनहळ्ळी, जिल्हा बेंगळुरू. (मार्च २०१७)
१८. हरीष, हिंदुत्वनिष्ठ, चंदापुरा, तालुका अनेकल, जिल्हा बेंगळुरू. (जून २०१७)
१९. शरत मडीवाळ (वय २८ वर्षे), संघ स्वयंसेवक, कंदूरु पाडी, मंगळुरू, जिल्हा दक्षिण कन्नड. (जुलै २०१७)
२०. चिक्कतिम्मेगौडा, कार्यकर्ते, भाजप, बेंगळुरू. (नोव्हेंबर २०१७)
२१. परेश मेस्त (वय १८ वर्षे), होन्नावर, जिल्हा उत्तर कन्नड. (डिसेंबर २०१७)
२२. महादेव काळे (वय ५० वर्षे), कार्यकर्ते, भाजप, अफझलपूर, जिल्हा कलबुर्गी. (वर्ष २०१७)
२३. रमेश बंडी, कार्यकर्ते, भाजप, बेळ्ळारी. (वर्ष २०१७)
२४. तीप्पेश, युवा नेते, भाजप, तिपटूरु, जिल्हा हासन. (वर्ष २०१७)

टीप : या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *