Menu Close

पुतिन यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील अनेक शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल – व्लादिमार पुतिन

कीव (युक्रेन) – रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर काही वेळातच युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरे बाँम्बस्फोटांनी हादरले.

पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे आक्रमण आवश्यक असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.

 

(सौजन्य : India Today)

यासह अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भित चेतावणीही पुतिन यांनी दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *