Menu Close

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍या कन्नड अभिनेत्याला अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी  करणार्‍या न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी कन्नड अभिनेते चेतन कुमार यांना अटक करण्यात आली. अभिनेते चेतन कुमार यांनी कर्नाटकचे विद्यमान मुख्य न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्याशी संबंधित एका जुन्या खटल्याच्या संदर्भात ट्वीट केले होते.

यामध्ये मुख्य न्यायाधीश दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *