Menu Close

नूंह (हरियाणा) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ

  • हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • अशा असहिष्णु कृत्याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नूंह (हरियाणा) – येथील फिररोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या परिसरात गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ झाला. या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या वाहनाची हानी झाली. पोलिसांनी यानंतर हसीन नावाच्या गोतस्कराला अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणी तौफीक याला अटक केली होती. त्याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीतून पोलीस हसीन, मुन्ना, आमीन, सद्दाम आणि फारूख यांना पकडण्यासाठी गेली होती. त्या वेळी या आरोपींनी अन्य १० जणांसहित पोलिसांवर आक्रमण केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *