Menu Close

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी

नाशिक : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आली. या वेळी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी युवा सेनेचे सर्वश्री शुभम घुले, प्रविण सोनावणे, शैलेश कादवे, अधिवक्त्या सौ. निलिमा साखरीकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *