Menu Close

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

गौहत्ती (आसाम) – आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *