Menu Close

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ सिद्ध होऊया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

कु. नारायणी शहाणे

कोल्हापूर – भारतात आज कोणत्याही वयाच्या महिलेवर बलात्कार होतात. एवढेच नव्हे, तर हिंदु युवकांच्या भरदिवसा हत्या होत आहेत. अशा कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र अन् धर्म रक्षणार्थ सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या २८ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. संजना कुराडे यांनी केले, तर व्याख्यानाचा उद्देश कु. नयना दळवी यांनी सांगितला.

अभिप्राय

  • श्री. मारुति पाटील – आपल्याकडे शौर्य आहे; पण ते आपण आजमावलेले नाही. त्यासाठी आपण एकत्र यायला हवे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *