Menu Close

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांच्याकडून त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप

डॉ. यास्मीन राव आणि अरशद राणा

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या डॉ. यास्मीन राव यांनी त्यांचे पती अरशद राणा यांच्यासह ४ जणांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

‘जर मला न्याय मिळाला नाही, तर मी गळफास घेऊन आत्महत्या करीन’, अशी चेतावणीही डॉ. यास्मीन यांनी दिली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *