Menu Close

लंडन येथे हिंदु विद्यार्थिनीची मुसलमान प्रियकराकडून हत्या

ब्रिटनमधील लव्ह जिहाद !

महीर मारूफ

लंडन (ब्रिटन) – येथे भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ (वय २२ वर्षे) या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.

सबिता ही लंडन विश्‍वविद्यालयामध्ये शिकत होती. तिचा मृतदेह विद्यार्थिनींसाठी बनवण्यात आलेल्या सदनिकेत आढळला आहे. सबिता आणि मारूफ यांचे प्रेमप्रकरण चालू होते, असे पोलिसांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *