Menu Close

मध्यप्रदेशामध्ये धर्मांध आरोपींच्या अवैध बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील शहडोल येथे बलात्काराचा आरोपी शादाब खान याच्या घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले. घर पाडण्यापूर्वी प्रशासनाने शादाब खान याच्या पत्नीला नोटीस बजावली होती. दुसरीकडे रतलाम जिल्ह्यातील जावरमध्ये अपहरणाच्या प्रकरणातील आरोपी जहीरउद्दीन उपाख्य फौजी, फिरोज आणि  अय्यूब उपाख्य लाला यांना पोलिसांनी अटक करून रस्त्यावरून चालवत नेत न्यायालयात उपस्थित केले. यासह मुख्य आरोपी भूरू, जहरउद्दीन उपाख्य फौजी आणि उमर खान यांच्या अवैध बांधमाकांवर कारवाई करून ते पाडण्यात आले. व्याजावर उधार दिलेल्या पैशांच्या वादातून या आरोपींनी करणसिंह या तरुणाचे अपहरण केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *