Menu Close

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे १० धर्मांधांकडून पतीला झाडाला बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – धर्मांधांनी येथे एका विवाहितेच्या पतीला झाडाला बांधले आणि या विवाहितेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ताहिर, शेर अली, महबूब, मेहरबान, इमानुद्दीन, शादाब, इसरार आणि अली हसन या ८ धर्मांधांना, तसेच २ अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेहरबान हा मुख्य सूत्रधार आहे. हे सर्वजण भंगार गोळा-विक्रीचे काम करतात. पीडित दांपत्य दुचाकरीवरून घरी जात असतांना या धर्मांधांनी त्यांना वाटेत रोखले आणि त्यांना एका बागेमध्ये नेऊन तेथे दुष्कृत्य केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *