Menu Close

जयपूर येथे ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

१० किलो आर्.डी.एक्स. जप्त

 

जयपूर (राजस्थान) – जयपूर आणि चितोडगड पोलिसांनी जयपूरमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी जुबेर, अल्तमस आणि सरफुद्दीन या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बाँब बनवण्यासाठीचे १० किलो आर्.डी.एक्स. हे स्फोटक, तसेच टायमर जप्त केले आहे. हे आतंकवादी मध्यप्रदेशातील रतलाम येथील रहाणारे आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *