Menu Close

(म्हणे) ‘२ मिनिटांच्या अजानसाठी मशिदींवरील ध्वनीक्षेपकाचा वाद उकरणे निरर्थक !’ – महंमद हाफीझुर रहेमान, अध्यक्ष, जामा मशीद

महंमद हाफीझुर रहेमान
नागपूर – आमच्या धर्माची प्रार्थना करतांना आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाही. केवळ २-३ मिनिटांच्या अजानसाठीच ध्वनीक्षेपकाचा उपयोग केला जातो. त्यामुळे हा विनाकारण हा वाद उकरून काढणे निरर्थक आहे. मशिदींवरील ध्वनीक्षेपक ध्वनीप्रदूषणाच्या कक्षेत येत नाही, असे विधान जामा मशिदीचे अध्यक्ष मोहम्मद हाफीझुर रहेमान यांनी ७ एप्रिल या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.

अजान ही ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केली जाते. मशिदींवरील ध्वनीक्षेपक ध्वनीप्रदूषण करत आहेत, असा आरोप राजकीय पक्षांकडून होत आहे. त्याअनुषंगाने ते बोलत होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *