गुजरातमधील भाजप सरकारने या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मांधांचे असे आक्रमण करण्याचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावर वचक निर्माण करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजले जात असतांना धर्मांधांनी याचा विरोध केल्यावर दोन्ही समुदायांमध्ये वाद झाला. त्यानंतर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी १०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.