Menu Close

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कामरान हबीब यांना त्यांच्या धर्मबांधवांकडून अमानुष मारहाण

पंतप्रधान मोदी हे प्रभु श्रीराम आणि योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार म्हटल्याचा परिणाम !

धर्मांधांचा हा सर्वधर्मसमभाव आहे का ?

हल्ला झालेले कामरान हबीब

बरेली (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभु श्रीराम आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार असल्याचे सांगणारे कामरान हबीब (वय ४५ वर्षे) यांना त्यांच्या धर्मबांधवांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हबीब यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *