Menu Close

राज्यांतील नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधतांना इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा इंग्रजीत नव्हे,तर हिंदीत संवाद साधावा, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. ते संसदीय अधिकृत भाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत बोलत होते. इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *