Menu Close

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशमधील वाय.एस्.आर्. सरकारचा जनताद्रोही निर्णय !

  • जनतेच्या पैशांतून सरकारी कर्मचार्‍यांना वेतन दिले जाते. त्यातूनही एक मास प्रतिदिन १ घंटा मुसलमान कर्मचारी अल्प काम करणार असतील, तर सरकारने त्यांच्या वेतनातून त्याचे पैसे कापले पाहिजेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • हिंदूंना श्रीरामनवमी, हनुमान जयंती आदी काही सणांच्या वेळी सुटी दिली जात नाही, त्या वेळी अशा प्रकारचा निर्णय आंध्रप्रदेश सरकार कधी घेतो का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

अमरावती (आंध्रप्रदेश)- आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ शकतात, असा आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारनेही असाच निर्णय घेण्याची घोषणा केली होती; मात्र नंतर ती मागे घेण्यात आली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *