Menu Close

हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्‍या रफीकला अटक !

राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

देहरादून (उत्तराखंड) – राज्यातील हल्दानी येथे ‘रफीक’ नावाच्या धर्मांधाने त्याच्या सायकलदुरुस्तीच्या दुकानात सायकल स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

(सौजन्य : Viraj Hindustani)

यासंदर्भातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने स्थानिक राष्ट्रभक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

त्यानंतर पोलिसांनी रफीकला अटक केली. रफीकचे ‘रफीक साइकिल वर्क्स’ नावाचे दुकान आहे. राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपामध्ये पोलिसांनी रफीकवर ‘राष्ट्रीय गौरव निवारण अधिनियमा’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *