Menu Close

धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद

भोपाळ – काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हे शाखेने धार्मिक तेढ पसरवल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला. मध्यप्रदेशच्या खरगोन आणि बरवानी जिल्ह्यांत रामनवमीच्या शोभायात्रांवर दगडफेक करण्यात आली.

दिग्विजय सिंह यांनी वापरलेले छायाचित्र मध्यप्रदेशातील नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्यांचे ट्विट हटवले. या प्रकरणाविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भोपाळ येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *