Menu Close

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसे आणि अन्य यांनी राबवलेल्या मोहिमेचे प्रकरण

जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची धमकी !

  •  ‘चोर तर चोर वर शिरजोर’ अशी भूमिका असलेली जिहादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ! अनेक जिहादी आक्रमणांमध्ये गुंतलेल्या अशा प्रवृत्तींवर वेळीच कारवाई करणे, ही काळाची आवश्यकता ! आतातरी केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी लादावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
  • हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच धमकी दिली जाणे संतापजनक !
सौजन्य – India tv

ठाणे – काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.

एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही सर्वांत पुढे असू, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (‘पी.एफ्.आय.’चे) मुंब्रा येथील अध्यक्ष मतीने शेखानी यांनी मनसेला दिली आहे. याविषयी ‘पी.एफ्.आय.’कडून पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *