Menu Close

काश्मीरमध्ये भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची आतंकवाद्यांकडून हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – बारामुला येथील मंजूर अहमद बांगरू या भाजपसमर्थक अपक्ष सरपंचाची जिहादी आतंकवाद्यांनी १५ एप्रिलला सायंकाळी गोळ्या घालून हत्या केली.

मंजूर अहमद बांगरू

बांगरू घरातून बाहेर पडले असता दबा धरून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *