गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील प्रकार
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मोदीनगर भागात नान रोटी बनवतांना त्याला थुंकी लावण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. गोविंदपुरी कॉलनीमध्ये एका विवाहाच्या वेळी बनवण्यात येणार्या स्वयंपाकाच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. सामाजिक माध्यमांतून यास विरोध होत असून पोलिसांनी याची चौकशी चालू आहे.