अलवर (राजस्थान) येथील ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे प्रशासन पुन्हा बांधणार ! April 25, 2022 Share On : राजगड येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आलेले ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरअलवर (राजस्थान) – अलवर जिल्ह्यातील राजगड येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आलेले ३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे. पंकज म्हणाले की, मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. जनतेला जेथे वाटेल, तेथे ही मंदिरे बांधण्यात येतील. वादग्रस्त नसलेल्या भूमींवर ही मंदिरे बांधली जातील. Tags : Featured Newsराष्ट्रीयRelated Newsमाता जिजाबाईंप्रमाणे मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा – पू. साध्वी ॠतंभरा January 10, 2025पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पुणे येथे दत्त मंदिराजवळच चादर टाकून अनधिकृतपणे उभारलेली ३ थडगी हिंदुत्वनिष्ठांनी हटवली January 9, 2025
सांकवाळ येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी फेस्ताचे आयोज करण्यास अनुमती देऊ नका January 8, 2025