Menu Close

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

उजवोकडे निवेदन देताना संत आणि हिंदुत्ववादी
अलवर (राजस्थान) – येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

यात मोठ्या संख्येने साधू आणि संत सहभागी झाले होते.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक दैनिक सनातन प्रभात)

या वेळी जिल्हाधिकार्‍यांना राज्यपालांच्या नावे निवेदनही देण्यात आले. या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *