Menu Close

यवतमाळ येथे बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध धरणे आंदोलन

यवतमाळ येथील धरणे आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी

यवतमाळ : बाजीराव-मस्तानी चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाकडून होत असलेले ख्रिस्त्यांचे लांगूलचालन यांविरुद्ध येथील स्थानिक दत्त चौक येथे दुपारी ३.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये विविध संघटना, संप्रदाय यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये योग वेदांत समितीचे श्री. विनोद कातरकर, युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे, शिवसेना (उपजिल्हाप्रमुख) श्री. राजेंद्र गायकवाड, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था इत्यादी संघटना सहभागी झाल्या.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *