देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक April 30, 2022 Share On : बांगलादेशी घुसखोर तरुण तलहा तारूलकदार बिन फारुखसहारणपूर (उत्तरप्रदेश) – आतंकवादविरोधी पथकाने देवबंद येथील ‘दरुल उलूम’ या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली. तो बनावट ओळखपत्राद्वारे येथे शिकत होता. या तरुणाकडून बांगलादेशी चलन, पुस्तके आणि अन्य काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या तरुणाचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा तरुण वर्ष २०१५ पासून देवबंद येथे रहात होता. (जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे ! असे किती बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची गणतीच नाही. त्यांना शोधून भारतातून कधी हाकलणार ?, हाही प्रश्नच आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) Uttar Pradesh: ATS arrests a Bangladeshi student with suspected Pakistan link from Darul Uloom in Deoband, recovers fake Indian IDshttps://t.co/gRDXyCtK0S — OpIndia.com (@OpIndia_com) April 29, 2022 त्याचे नाव तलहा तारूलकदार बिन फारुख असून तो बांगलादेशमधील चितगावचा रहाणारा आहे. त्याने मेघालय येथून बनावट आधारकार्ड बनवले होते. Tags : Featured Newsबांगलादेशी घुसखोरीराष्ट्रीयRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024