Menu Close

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील बधाई खुर्द गावातील प्राचीन जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना २९ एप्रिल या दिवशी घडली. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना शांत केले. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. या भागात काही दिवसांपूर्वी शिवमंदिरातही तोडफोड करण्यात आली होती.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *