Menu Close

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

कर्णावती (गुजरात) – येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात ही घटना दिसून आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली. हे आरोपी अल्पवयीन आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *