Menu Close

देहलीतील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्यास केंद्र सरकारला सांगावे !

आम आदमी पक्षाचा भाजपला सल्ला  

नवी देहली – देहली राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्यावर सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून त्याला सहमती दर्शवण्यात आली आहे. या संदर्भात भाजपने देहली पोलिसांशी संपर्क साधावा; कारण हा प्रश्‍न देहली पोलिसांच्या अंतर्गत येतो आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने देहली पोलीस त्यांच्या नियंत्रणात आहे, असेही आपने म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *