Menu Close

देहलीमध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

नवी देहली – येथील वेलकम भागामध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे, तर ३७ जणांना कह्यात घेतले आहे. ही घटना ४ मेच्या रात्री घडली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *