Menu Close

आतंकवादी राबवत असलेल्या जिहादच्या ३ पद्धती !

१. दार-उल-अमन

जिथे मुसलमान अल्पसंख्य आहेत आणि गैरमुसलमान एकजूट आहेत, तिथे करायचा जिहाद !

२. दार-उल-हरब

जिथे मुसलमान अल्पसंख्य आहेत आणि गैरमुसलमान एकजूट नाहीत, तिथे करायचा जिहाद !

३. दार-उल-इस्लाम

जिथे मुसलमान बहुसंख्येने असतात, तिथे करायचा जिहाद !

१. दार-उल-अमन  (छुपा जिहाद)

या जिहादमध्ये ‘काफिरांचे (गैरमुसलमानांचे) मित्र बना; परंतु प्रत्यक्ष मनातून त्यांना शत्रू माना. नेहमी एकजूट राहून आपली संख्या वाढवत रहा’, असे सांगितले जाते. हा जिहाद करण्याच्या भागात असणारे मुसलमान ‘चांगले आहेत’, असे सर्वांना वाटते; उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया. येथील अल्पसंख्यांक मुसलमानांनी शरियत कायद्याची (इस्लाम धर्मीय मानत असलेला कायदा) मागणी केली. त्या वेळी तेथील तत्कालीन महिला पंतप्रधानांनी सांगितले, ‘‘ज्यांना शरियत कायदा हवा आहे, त्यांनी ज्या देशात शरियत कायदा आहे, त्या देशात गाठोडे बांधून निघून जावे.’’ त्यावर दुसर्‍या दिवशी सर्व मुसलमान एकत्र झाले आणि म्हणाले, ‘‘शरियतची मागणी करणारे मौलवी वेडे आहेत. आम्ही सर्व ऑस्ट्रेलियातील कायद्याने प्रसन्न आहोत !’’

२. दार-उल-हरब (रक्षात्मक जिहाद)

या जिहादमध्ये ‘जे इस्लामच्या विरोधात बोलतील त्यांना मृत्यू द्या, शरियतची मागणी करत रहा आणि संख्या वाढवत रहा’, असे सांगितले जाते. हा जिहाद राबवल्या जाणार्‍या भागात ‘चांगले मुसलमान’ (सामान्य जिहादी) आणि वाईट मुसलमान (कट्टरपंथी जिहादी) असे दोन्ही मिळतील. यात काफिरांची दिशाभूल करण्यासाठी कट्टर जिहादी सामान्य मुसलमानांमध्ये मिसळून राहून जिहाद  करतात. यात जिहादी चित्रपट, पत्रकारिता आदी ज्या क्षेत्रांशी जोडले आहेत, त्या माध्यमांतून मुसलमानांची प्रतिमा चांगली दाखवण्याचा प्रयत्न करतात. ‘मुसलमानांवर किती अत्याचार होत आहेत ?’, हेही या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून सामान्य मुसलमान जिहादमध्ये सहभागी होतात, उदा. भारत, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका या देशांत वरील प्रकारचा जिहाद चालतो. फ्रान्समध्ये महंमद पैगंबर यांचे चित्र काढल्यावरून ‘चार्ली हेब्दो’ वर्तमानपत्राच्या कार्यालयात घुसून १७ जणांना मारण्यात आले आणि १९ जणांना घायाळ करण्यात आले. भारतात देवतांची अश्लील चित्रे काढणारे एम्.एफ्. हुसेन यांना अनेक पुरस्कार देण्यात आले.

३. दार-उल-इस्लाम (आक्रमक जिहाद)

या जिहादमध्ये ‘काफीर जिथे दिसतील तेथे त्यांच्यावर आक्रमण करा, त्यांच्या स्त्रियांना गुलाम बनवा, त्या इस्लाम मान्य करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर बलात्कार करा; हे करणे ‘हलाल’ (पुण्य किंवा पवित्र) आहे. जो याला ‘हराम’ (पाप) म्हणेल, त्याला मारणे अनिवार्य आहे. काफीर गुलाम स्त्रियांशी शरीरसंबंध ठेवणे हलाल आहे’, असे सांगितले जाते.

हा जिहाद राबवल्या जाणार्‍या भागांत सर्व कट्टरपंथी दिसतात, सामान्य ‘चांगले मुसलमान’ कुठे गायब झालेले असतात !, उदा. वर्ष २०१४ मध्ये सिरियात यझिदी धर्माच्या स्त्रियांवर आणि समुहावर जिहाद्यांनी केलेले प्रचंड अत्याचार. आतंकवाद्यांनी सहस्रो यझिदी स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवले. अल्पवयीन मुलींवरही दिवसातून अनेक वेळा बलात्कार केले, त्यांना १० पासून ५०० डॉलर (अमेरिकी चलन) पर्यंत विकले. सहस्रो यझिदी पुरुषांना मारले. त्यांच्या मुलांना मारले. २ कोटींच्या घरात असलेले यझिदी काही लाखांवर आले. हे ‘हलाल’ असल्याने ‘चांगले मुसलमान’ याला मूकसंमती देत असतात. या सर्वांविषयी हे ‘सामान्य जिहादी’ गप्प बसतात. ‘अत्याचार केलेल्या स्त्रियांपासून निर्माण होणारी मुले जिहादी मानली जावीत’, असे इस्लाम सांगतो. घोरी, गजनी, बाबर, अकबर या सर्वांच्याच अगणित लैंगिक गुलाम (सेक्स सेलव्ह) स्त्रिया होत्या. अधिकतर मुसलमान प्रजा त्यांच्यापासूनच निर्माण झाली आहे.

याचे दुसरे उदाहरण म्हणजे वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधील वंशविच्छेद. त्या वेळी बहुसंख्य झालेल्या मुसलमानांनी मशिदीतून घोषणा केली, ‘काश्मीरमध्ये रहायचे असेल, तर ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे !) म्हणावे लागेल.’ ‘मुसलमान बना, मरा किंवा तुमच्या स्त्रियांना येथे सोडून निघून जा’, असे ३ पर्याय तेथील हिंदूंना देण्यात आले. सहस्रो पुरुषांना मारण्यात आले आणि सहस्रो हिंदु स्त्रिया, मुली, बालिका यांना वस्त्रहीन करून रस्त्यावर फिरायला लावले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांच्या हिंदु शिक्षिकांवर बलात्कार केले. या वेळी शास्त्रज्ञ, प्रसारमाध्यमे, पोलीस, अभियंते, आधुनिक वैद्य, परिचारिका कुणालाच सोडले नाही. आजही तेथील लाखो हिंदू बेपत्ता आहेत. येथे जवळजवळ १०० टक्के झालेल्या मुसलमान काश्मिरी जनतेने आतंकवाद्यांना हा जिहाद करण्यासाठी सहकार्य केले होते. ५ लाखांहूनही अधिक काश्मिरी हिंदू आजही देशात शरणार्थी म्हणून रहात आहेत.

तिसरे उदाहरण म्हणजे म्यानमारमधील जिहाद. म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये हिंदु मुलींना रोहिंग्या मुसलमानांच्या वस्तीतून सुरक्षा यंत्रणांनी सोडवले होते. त्यानंतर त्यांच्या गावावर मुसलमानांनी सामूहिक आक्रमण करून पुरुषांना अत्यंत अमानवीय पद्धतीने मारले आणि हिंदु स्त्रियांवर रात्रंदिवस बलात्कार केले. त्यांच्यापैकी काहींनी मुलांना जन्म दिला, तर त्यांच्यापैकी कित्येक स्त्रिया बेपत्ता आहेत. येथे हिंदु पुरुषांची सामूहिक कब्रस्ताने मिळाली.

सध्या अस्तित्वात असलेले मुसलमानांचे ५६ देश हे पूर्वी हिंदु, पारशी, ख्रिस्ती, यहुदी किंवा बौद्ध देश होते. पाक आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये हिंदु किंवा शीख मुलगी १४ वर्षांची झाली की, तिला पळवले जाते अन् पोलिसांकडे गेल्यावर उत्तर मिळते, ‘कलमा पढून ती मुसलमान झाली आहे, आता तुमचा तिचा संबंध नाही.’ त्यांची तक्रारही घेतली जात नाही. याविषयीचे पुराव्यासहित वृत्त देणार्‍या पत्रकारावर आतंकवाद्यांनी विमानतळाजवळ आक्रमण केले; पण त्यात तो वाचला.

(साभार – ‘माय इंडिया माय ग्लोरी’ संकेतस्थळ)

(या लेखातील संदर्भ खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, अमेरिकी विचारवंत डेविड वुड्स आणि आतंकवादी संघटनेशी संबंधित इस्लामिक विचारवंत मोसेब युसुफ यांच्या लिखाणातून घेतले आहेत.)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *