Menu Close

मुंबईतील २ मशिदींच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे नोंद !

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन !

मुंबई – अजान देतांना ध्वनीक्षेपकाविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी वांद्रे येथील नुरानी आणि सांताक्रूझ, लिंकरोड येथील कब्रस्तान मशीद यांच्या व्यवस्थापकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी आहे. यासह सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *