Menu Close

मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावल्यास हिंसा कोण करतात, हे स्पष्ट होईल !

हिंदूंना लक्ष्य करत असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

 

भाग्यनगर (तेलंगाणा) – मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात यावेत. जेणेकरून जेव्हा धार्मिक मिरवणूक येथून जाईल, तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण करता येईल आणि येथे हिंसाचार करणारे कोण आहेत, हे पटवून सांगता येईल, अशी मागणी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

(सौजन्य : न्युज एक्प्रेस लाईव्ह)

‘धार्मिक हिंसेच्या वेळी नेहमीच मुसलमानांना उत्तरदायी ठरवले जाते’, असेही ओवैसी म्हणाले. (धार्मिक हिंसा जे करतात त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाते आणि ते जर मुसलमान असतील, तर त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाणार, यात चूक ते काय ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *