Menu Close

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार

गोव्यात लैंगिक अत्याचाराला ३ मुले बळी पडली आहेत

 

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील मवाना भागात असणार्‍या एका मदरशामध्ये शिकणार्‍या ११ वर्षांच्या मुलावर ७ मासांमध्ये २० हून अधिक वेळा लैंगिक अत्याचार करणार्‍या मुफ्ती (धर्माचा जाणकार, फतवा देणारा) अब्दुल याला अटक करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *