Menu Close

भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !

प्रातिनिधिक छायाचित्र

जयपूर (राजस्थान) – भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्‍या ‘सीमांत लोक संगठन’ या संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *