जयपूरच्या राजकुमारीचा दावा
जयपूर (राजस्थान) – भाजपच्या नेत्या राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहाल आणि जयपूर यांच्या नात्याविषयीची नवीन माहिती उघड केली. त्यांनी सांगितले की, ताजमहालची भूमी ही आमच्या पूर्वजांची आहे. ही भूमी आमचा वारसा आहे. आमच्या घराण्याकडे त्या भूमीशी संबंधित कागदपत्रे आहेत.
A day after Jaipur princess and #BJP MP #DiyaKumari‘s (@KumariDiya) claim that the land on which #TajMahal was built belonged to the erstwhile royal family of Jaipur triggered a debate, a new fact has emerged that marbles were sent from Makrana & Amer in #Rajasthan for Taj Mahal. pic.twitter.com/cMvve9QZHW
— IANS (@ians_india) May 12, 2022
ताजमहालची भूमी आमची होती; मात्र तेव्हा राज्य मोगलांच्या हातात होते. त्यांनी आमची भूमी घेतली आणि ताजमहाल बांधले. कदाचित् मोगलांना तेव्हा आमची भूमी पसंत पडली असेल.’ या वेळी राजकुमारी दिया सिंह यांनी ताजमहालमधील त्या २२ खोल्या उघडण्याची मागणीदेखील केली.