Menu Close

बडगाम येथे सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूची हत्या

राहुल भट

बडगाम (जम्मू-काश्मीर) – दोघा जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदु राहुल भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. राहुल भट हे सरकारी कर्मचारी होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *