Menu Close

मुसलमान तरुणीवर प्रेम करणाऱ्या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावांकडून हत्या

कलबुर्गी (कर्नाटक) – वाडी शहरात मुसलमान तरुणीवर प्रेम केल्याच्या प्रकरणी तिच्या भावांनी विजय कांबळे नावाच्या हिंदु तरुणाची हत्या केली. पोलिसांनी शहाबुद्दीन आणि नवाझ या दोघा भावांना अटक केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *