Menu Close

अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात दारू विकण्यावर बंदी !

 

प्रतिकात्मक छायाचित्र

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने येथील श्रीराममंदिर परिसरातील सर्व दारूच्या दुकानांची अनुज्ञप्ती (परवाने) रहित केल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी दिली. या परिसरात आता दारूची विक्री करण्यावर बंदी असणार आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *