Menu Close

ओडिशातील भद्रक जिल्ह्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात तक्रार

(प्रतिकात्मक चित्र)

भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशातील भद्रक जिल्ह्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून अजान देण्याच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हरप्रिया साहू यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी भोंगे काढण्याची मागणी केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *