तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथे ६ जून या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी कालीचरण महाराज आले असता हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी कालीचरण महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.’’
हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ! – कालीचरण महाराज
Tags : Hindu Janajagruti Samiti