Menu Close

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

ढाका – बांगलादेशातील बारिशाल येथे मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले. स्मशानभूमीची जागा कह्यात घेण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी अंत्यसंस्काराला विरोध केला. या वेळी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ५ हिंदू घायाळ झाले, अशी माहिती आंध्रप्रदेशचे भाजपचे सरचिटणीस विष्णु वर्धन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली. ‘आता कुठलीच आंतरराष्ट्रीय संघटना या घटनेची नोंद घेणार नाही, तसेच कुणीही तेथील अल्पसंख्यांकांच्या अधिकाराविषयी बोलणार नाहीत’, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *