हुब्बळ्ळी (कर्नाटक) – हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. अधिवेशनानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘परदेशातही या अधिवेशनाविषयी चर्चा होत आहे’, असेही ते म्हणाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर उपस्थित होत्या.
सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना
Tags : Hindu Janajagruti SamitiSanatan-Sansthaअखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनराष्ट्रीयहिंदु राष्ट्र
Akhilesh Jadab Mia should replace from UP.