Menu Close

नागौर (राजस्थान) येथे विवाहित हिंदु तरुणीला ४० वर्षीय मुसलमानाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागौर (राजस्थान) – येथील रियांबडी गावामध्ये ४० वर्षांच्या अलाउद्दीन कुरैशी या मुसलमान व्यक्तीने १९ वर्षीय विवाहित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ‘ही लव्ह जिहादची घटना असून आरोपीला तात्काळ अटक केली नाही, तर येथील वातावरण बिघडू शकते’, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी प्रशासनाला दिली आहे. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी काही पथक बनवले आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *