Menu Close

मुसलमानांनो, भारतीय दूतावासावर मोर्चा काढा ! – पाकमधील कट्टरतावादी संघटनेचे भारतद्वेषी आवाहन

नूपुर शर्मा

इस्लामाबाद – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानाच्या विरोधात ९ आणि १० जून या दिवशी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर मोर्चा काढावा, असे भारतद्वेषी आवाहन पाकमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे प्रमुख सिराज-उल्-हक यांनी केले. ‘या मोर्च्याद्वारे भारताला संदेश द्यायचा आहे की, महंमद पैगंबर यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *