Menu Close

मथुरा येथे मुसलमानाने हिंदु मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून लैंगिक अत्याचार केले !

प्रातिनिधिक छायाचित्र

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरेतील जमुनापार भागात मौसीम कुरेशी या मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिच्यावर ३ मास लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला मुसलमान बनवले. पीडित मुलीच्या विधवा आईने आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मौसीम कुरेशी आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ ने प्रसारित केले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *