Menu Close

आसाम : नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्‍या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. )

गौहत्ती (आसाम) – आसामच्या नगांव येथे नाटकात भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

स्रोत : सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *