Menu Close

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी मदरसा शिक्षक अब्दुराहिमान मुस्लैर अटकेत

rape-minor

मलाप्पुरम  : केरळमधील मदरशात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिच्या ५५ वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपनिरीक्षक मन्जिथ लाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, अब्दुराहिमान मुस्लैर या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी मदरशामध्ये इयत्ता ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुस्लैर हा शिक्षक मुलींचा विनयभंग करत होता. याबद्दलची तक्रार मुलींनी आपल्या पालकांकडे केली होती, असे लाल यांनी सांगितले.

संदर्भ : तरुण भारत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *